भूगोल प्रश्नसंच -2


कला शाखा- भूगोल घटका वर आधारित

1. पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या मध्यातून जाणाऱ्या काल्पनिक वर्तुळास काय म्हणून संबोधले जाते ?

मकरवृत्त
विषुववृत्त
कर्कवृत्त
आर्टिक वृत्त


Click for answer

B. विषुववृत्त

2. ऐतिहासिक अजंठा- वेरूळ लेण्या कोणत्या जिल्ह्यात आहेत ?

औरंगाबाद
नांदेड
नाशिक
चंद्रपूर


Click for answer

A. औरंगाबाद

3. महाराष्ट्रातील कोणत्या नदीला दक्षिण भारताची गंगा असे ही म्हणतात ?

कृष्णा
गोदावरी
कोयना
पूर्णा


Click for answer

B. गोदावरी

4. महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता पर्वत आहे ?

सातपुडा
सह्याद्री
सातमाळा
निलगिरी


Click for answer

A. सातपुडा

5. मुळ रेखावृत्त कोणत्या शहरातून जाते ?

अलाहाबाद
ग्रीनीच
टोकियो
न्यूयॉर्क


Click for answer

B. ग्रीनीच

6. खालीलपैकी कोणते शहर ‘बावन्न दरवाजांचे शहर’ म्हणून ओळखले जाते ?

अमरावती
सांगली
औरंगाबाद
चंद्रपूर


Click for answer

C. औरंगाबाद

7. राज्यातील आकाराने सर्वात लहान असलेला जिल्हा कोणता ?

नाशिक
मुंबई शहर
हिंगोली
मुंबई उपनगर


Click for answer

B. मुंबई शहर

8. लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे ?

ठाणे
बुलढाणा
सिंधुदुर्ग
नांदेड


Click for answer

B. बुलढाणा

9. जायकवाडी बहुउद्देशीय प्रकल्पावरील जलाशय कोणत्या नावाने ओळखला जातो ?

गोविंदसागर
नागार्जुनसागर
नाथसागर
कृष्णसागर


Click for answer

C. नाथसागर

10. सह्याद्रीतील सर्वात उंच शिखर कोणते ?

महादेव
साल्हेर
कळसुबाई
गुरुशिखर


Click for answer

C. कळसुबाई