धन्यवाद

# 2018आणि मार्च 2019 पर्यंत  होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडी घटकाचा सराव करण्यासाठी जून 2017 ते ऑगस्ट 2018 मधील चालू घडामोडी वर आधारित अतिशय उपयुक्त मालिका आम्ही सुरू करीत आहोत.

# ह्या पुढे प्रत्येक दिवशी चालू घडामोडीचे एकच पोस्ट्स देण्याऐवजी चालू घडामोडी सह सर्व विषयांची येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी तयारी करून घेण्यासाठी दर्जेदार प्रश्नसंच हे आमचे नियमित वैशिष्ट असेल.

# ह्या घटकाचा लाभ घेण्यासाठी कृपया आपले अॅप अपडेट करा.