MAZAGON DOCK SHIPBUILDERS LIMITED Trade Apprenticeship भरती

 माझगांव डॉक 'शिपबिल्डर्स लिमिटेड / MAZAGON DOCK SHIPBUILDERS LIMITED, मुंबई येथे व्यवसाय प्रशिक्षणार्थी (शिकाऊ उमेदवारांची) 382 पदांची भरती


8 वी/10 वी /ITI उत्तीर्ण उमेदवारासाठी भरती

ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख = 3 ऑगस्ट 2018

MAZAGON DOCK SHIPBUILDERS LIMITED च्या अधिकृत वेबसाईट http://www.mazagondock.in वरून जाऊन वेबपेजवरील वरच्या भागात उजवीकडे असलेल्या Careers नावाच्या टॅब वर क्लिक करून नंतर Career-Apprentice ला क्लिक करा.
पदासाठी आवश्यक निकष, वय, परीक्षेचे स्वरूप आणि अर्ज करण्याची पध्दती इत्यादी साठी पुढील लिंक वर सुध्दा उपलब्ध आहेत.

http://www.mazagondock.in/Career-Apprentice.aspx