भूगोल प्रश्नसंच -10


भुगोलावर अभ्यास घटकावर आधारित.

1. खालीलपैकी कोणत्या घाटांनी मुंबई पूर्व महाराष्ट्राशी जोडली गेली आहे ?

A. बोर व कसारा
B. थळ व कसारा
C. कुंभार्ली व बोर
D. वरंधा व खंडाळा


Click for answer

A. बोर व कसारा

2. अंकलेश्वर खनिज तेल क्षेत्र कोणत्या राज्यात आहे?

A. महाराष्ट्र
B. कर्नाटक
C. गुजरात
D. राजस्थान


Click for answer

C. गुजरात

3. महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता पर्वत आहे?

A. मेळघाट
B. सातमाळा
C. सातपुडा
D. सहयाद्री


Click for answer

C. सातपुडा

4. प्रत्येक एक अंश रेखावृत्तावर होणारा स्थानिक वेळेतील बदल किती होतो ?

A. एक मिनीट
B. दोन मिनीटे
C. चार मिनीटे
D. पाच मिनीटे


Click for answer

C. चार मिनीटे

5. भंडारदरा धरण कोणत्या नदीवर आहे ?

A. गोदावरी
B. कृष्णा
C. प्रवरा
D. मांजरा


Click for answer

C. प्रवरा

6. खालीलपैकी कोणते एक शहर कृष्णा नदीकाठी वसले आहे?

A. आळंदी
B. नेवासे
C. वाई
D. पंढरपूर


Click for answer

C. वाई

7. महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सह्याद्रीच्या पर्जन्यछायेच्या परिणामामुळे सर्वात कमी पाऊस पडतो?

A. सांगली
B. बीड
C. अहमदनगर
D. सोलापूर


Click for answer

C. अहमदनगर

8. गंगा नदी भारतानंतर कोणत्पा देशात प्रवेश करते ?

A. भूतान
B. म्यानमार
C. बांगलादेश
D. थेट बंगालच्या उपसागरास मिळते.


Click for answer

C. बांगलादेश

9. बालाघाट पर्वतरांगा कोणत्या जिल्ह्यात आहेत ?

A. बीड
B. धुळे
C. यवतमाळ
D. कोल्हापूर


Click for answer

A. बीड

10. कराड ते चिपळूण रस्त्यावर कोणता घाट लागतो ?

A. अंबा घाट
B. कुंभार्ली घाट
C. माळशेज घाट
D. वरंधा घाट


Click for answer

B. कुंभार्ली घाट